फोटोग्राफी

Photo : सांगली-मिरजेतील पंडितजींच्या दोन भेटी

सकाळ डिजिटल टीम

संयुक्त सातारा जिल्ह्यात सांगलीची ओळख दक्षिण सातारा जिल्हा अशी होती. द्विभाषिकातून स्वतंत्र महाराष्ट्र स्थापना होण्यापुर्वी ३० नोव्हेंबर १९५७ रोजी प्रतापगडावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी पंडितजी आले होते. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा मोठा जोर होता. पंडितजींना काळे झेंडे दाखवण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यानी संपुर्ण प्रतापगड ताब्यात घेतला होता. पंडितजींच्या या दुर्मिळ छायाचित्रांचे सौजन्य आहे, सांगलीच्या 'देवळेकर यांच्या संग्रहित छायाचित्रांतून'...

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सांगली जिल्ह्यात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर अशा दोन वेळा आले होते.
१९६२ मध्ये लोकसभा निवडणूक प्रचारासाठी आणि १९३७ मध्ये मिरजेत नातलगांच्या वैद्यकीय उपचारासाठी ते आले होते.
सांगलीतील स्टेशन चौकातीगांधी पुतळ्याचीही त्यांनी पाहणी करुन कौतुकाची थाप दिली होती.
विश्रामबाग येथील राजेसाहेबांच्या गेस्ट हाऊसमध्ये चहा-पाण्यासाठी ते आले होते. पंडितजीच्या स्मृती आम्ही आजही जपल्या आहेत.
सांगलीच्या स्टेशन चौकात उभ्या केलेल्या त्यांच्या पुतळ्याचे मुळ कास्टींग मॉडेल आमच्या शाळेच्या सभागृहात आम्ही जपून ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT