Sara Khan's Mother Home esakal
फोटोग्राफी

Sara Khan's Mother Home : सैफपासून वेगळी झाली पण आजही अमृता सिंग राहाते नवाबी थाटात

आज अमृता सिंग तिचा 65 वा वाढदिवस साजरा करतेय. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या आलिशान घराचे काही फोटोज बघुयात

सकाळ ऑनलाईन टीम

Sara Khan's Mother Home : नव्वदच्या दशकात स्वत:च्या सौंदर्याने आणि अभिनयाने सैफसह बॉ़लीवूडला भूरळ पाडणारी अमृता सिंग सैफची पहिली पत्नी. मात्र सैफ आणि अमृताने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर ही अभिनेत्री ज्या आलिशान घरात राहाते ते बघून तुम्हीही चकीत व्हाल. आज अमृता सिंग तिचा 65 वा वाढदिवस साजरा करतेय. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या आलिशान घराचे काही फोटोज बघुयात.

अमृता सिंग मुंबईमध्ये आलिशान घरात तिच्या दोन मुलांसह म्हणजेच सारा अली खान आणि इब्राहिम अली खानसह राहाते. याच घरातून सारा अली खान अट्रॅक्टिव्ह पोजमध्ये फोटो शेअर करत असते.
या घराच्या फर्निचरपासून ते इंटेरीयरपर्यंत सगळंच तुम्हाला शाही असल्याचं बघायला मिळेल.अमृाताच्या घराचा लिविंग एरिया फार डेकोरेटिव्ह आहे. जेथे पिच कलरचा सोफा तसेच टेबलवर डेकोरेटिव्ह पिस ठेवले आहेत.
अमृता सिंगने तिच्या घरी असे एक सुंदर मंदिर बनवले आहे. जेथे ती कायम सारा अली खानसह पूजा करताना दिसून येते.
घराच्या एका भागात संपूर्ण ठिकाणी मिरर आणि वुडन वॉल आहे. ज्याच्या पुढे एक पिच कलरचा सोफा ठेवण्यात आलाय.
अमृता सिंगची मुलगी सारा अली खान हिचा हा फेवरेट कॉर्नर आहे. या कॉर्नरला त्यांनी फार कलरफुल सजवलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''अशोक खरातच्या माध्यमातून अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू..'', कुणाचा हात? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम

Monalisa Viral Girl Case : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, 'सेटवर अनेक वेळा माझ्यासोबत...', मनोरंजन विश्वात उडाली खळबळ

Petrol Diesel Stock Update : पेट्रोल डिझेल टंचाईवर अखेर पेट्रोलियम कंपन्यांनी केला खुलासा; साठ्याचेही सांगितलं गणित

Ashok Kharat Case Update : अशोक खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकर यांचा धक्कादायक दावा

मुलगी झाली हो...! कमळी मालिकेतील अभिनेत्री झाली आई, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT