Mahableshwar
Mahableshwar  
फोटोग्राफी

महाबळेश्वरच्या रिमझिम पावसात पर्यटकांचा विकेंड लॉकडाउन

सिद्धार्थ लाटकर

महाबळेश्वर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांनी जिल्हयात विकेंडला कडक लॉकडाउन जाहीर केले आहे. सर्वत्र संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. सातारा जिल्ह्यात येण्यासाठी ई-पासची आवश्यकता नसल्याने पर्यटक महाबळेश्वरात वन डे ट्रीपसाठी येत आहेत. येथील महाबळेश्वराची बाजारपेठ संपुर्णतः बंद आहे. या भागात रिमझिम पाऊस सुरु झाल्याने पर्यटकांची मांदियाळी वेगवेगळ्या पाॅईंटला असते. या परिसरातील छाेट्या माेठ्या बंगल्यात पर्यटक राहण्यास येऊ लागले आहेत. पाेलिस बंदाेबस्त चाेख ठेवण्यात आला आहे.

- सर्व छायाचित्र प्रमाेद इंगळे, सातारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्रात अजूनही सगळ्यात मागे

Crime: 'विषारी गोमांस देऊन सासरच्यांना संपवले!' 8 हत्या करून महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT