वाॅटर कलेच्या रंगसंगतीने चितारलेले काल्पनिक चित्र 
फोटोग्राफी

PHOTOS मधून पाहा, अवलिया कलाकाराचा कला अविष्कार

राजाभाऊ नगरकर.

जिंतूर (जि.परभणी) : पर्यावरण मुक्तीसाठी शाडू मातीपासून श्रीगणेशाच्या मूर्ती तयार करण्यात, इतरांनाही त्याचे प्रशिक्षण देण्यात व्यस्त जिंतूरचा योगेश होनराव हा अवलिया कलाकार व्यक्ती, प्राणी, पक्षी यांचे अगदी सहजतेने पेन्सिलीने चित्र तर रेखाटतो व तेवढ्याच ताकदीने वाॅटर व ऑईल कलरच्या रंगसंगतीने अंगभूत कलाकारीने मोहक चितारतो. त्याची ही कला रसिकांना भावविभोर करून सोडते. तालुक्यात आर्टिस्ट म्हणून ओळख असलेला परंतु प्रसिद्धीपासून दूर असलेल्या योगेश शिवानंद होनराव यास लहान पणापासून ड्रॉइंग आणि पेंटिंगची आवड असल्यामुळे बारावीनंतर कला क्षेत्रात शिक्षण घेण्याचं ठरवलं. सध्या पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात कलेचे शिक्षण घेत आहे. शिक्षण चालू असतानाच योगेशची माझी पेंटिंग, स्केचिंग पाहून त्याला पेंटिंगसाठी ऑर्डर येत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Health : अभिजीत दिपके यांची प्रकृती अचानक बिघडली; पत्रकारांशी संवादाआधीच उलटी, डॉक्टरांकडून घरी तपासणी

मंत्र्यांसमोरच ऑपरेटरने मागितली ५० हजाराची लाच, अनुसूचित जाती-जमाती कल्याण विभागातील धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update : भाजपा आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय घडामोडींना वेग

Mumbai High Court: दुसऱ्या पत्नीच्या मुलालाही अनुकंपा नोकरीचा अधिकार; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bhor Solar Machinery Vandalism: भोंगवली वादग्रस्त प्रकल्पावर रात्रीच्या वेळी जाळपोळ कामगारांना मारहाण

SCROLL FOR NEXT