फ्लेमिंगो Sakal
फोटोग्राफी

'उजनी'वर भरली परदेशी पाहुण्यांची शाळा! फ्लेमिंगोसह सीगलही दाखल

पाहा, 'उजनी'वर भरली परदेशी पाहुण्यांची शाळा! फ्लेमिंगोसह सीगल, चक्रवाकही हजर

राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा

केत्तूर (सोलापूर) : उजनी जलाशयात विविध जातींचे पक्षी अन्नपाण्याच्या शोधात दरवर्षी येत असतात. त्याप्रमाणे यावर्षीही येऊ लागले आहेत. हिवाळ्यात ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये पक्ष्यांचे आगमन होत असते. मात्र उजनीतील पाणीसाठा जसजसा कमी होईल, तसतसे पक्ष्यांना पाणथळ जागा उपलब्ध होतात आणि विणीच्या हंगामासाठी हजारोंच्या संख्येने पक्षी उजनी जलाशय दाखल होतात.

उजनी जलाशयात विविध जातींचे पक्षी अन्नपाण्याच्या शोधात दरवर्षी येत असतात. हिवाळ्यात ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये पक्ष्यांचे आगमन होत असते. मात्र उजनीतील पाणीसाठा जसजसा कमी होईल, तसतसे पक्ष्यांना पाणथळ जागा उपलब्ध होतात आणि विणीच्या हंगामासाठी हजारोंच्या संख्येने पक्षी उजनी जलाशय दाखल होतात.
विदेशातील हजारो किलोमीटरचा पल्ला पार करून फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन उजनी जलाशयात झाले आहे.
फ्लेमिंगोची लाल चोच, लांबसडक मान, गुलाबी पंख असे लोभस रूप असल्यामुळे या पक्ष्याला अग्निपंख या नावानेही ओळखले जाते.
सध्या उजनी जलाशय व परिसरात फ्लेमिंगोचा मुक्त संचार सुरू असून, त्याचे राजस रूप टिपण्यासाठी पक्षीमित्र व अभ्यासकांचीही वर्दळ सुरू आहे.
फ्लेमिंगोसह सीगल / समुद्र पक्ष्यांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे.
आकाराने लहान दिसणाऱ्या सीगल / समुद्र पक्ष्याचा आकार मात्र उडताना विशाल वाटतो.
उजनी धरण परिसरात विहारणारे चक्रवाक ब्राह्मणी बदक विशेष लक्ष वेधून घेतात.
पाणवठ्यांच्या परिसरात हमखास पांढरा बगळा शिकारीच्या तयारीत असून, जणू ध्यानस्थ उभारल्याचा भास होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT