ब्रिटनच्या नागरिकांसाठी राणी एलिझाबेथ या सार्वभौम आणि राष्ट्रप्रमुख होत्या. परंतू राजघराण्यातील मुलांसाठी त्या केवळ आजी होत्या. 96 वर्षांच्या वयात, राणी एलिझाबेथ यांना 12 परतूंड आहेत. ब्रिटिश राजघराण्यातील सर्वात तरुण पिढीबद्दल जाणून घ्या.  
फोटोग्राफी

Image Story : ब्रिटनच्या 96 वर्षीय Queen Elizabeth II यांची तरुण पिढी पाहा

ब्रिटीश राजघराण्यातील नव्या पिढीबद्दल जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)
1) सावना फिलीप्स : वय ११ वर्षे, आई-वडील : पिटर फिलिप्स आणि ऑटमन केली, आजी-आजोबा : राजकन्या अॅनी आणि मार्क फिलिप्स
2) इस्ला फिलीप्स : वय १० वर्षे, आई-वडील : पिटर फिलिप्स आणि ऑटमन केली, आजी-आजोबा : राजकन्या अॅनी आणि मार्क फिलिप्स
3) प्रिन्स जॉर्ज : वय ८ वर्षे, आई-वडील : प्रिन्स विल्यम्स आणि डचेस ऑफ कॅम्ब्रिज, आजी-आजोबा : प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना
4) मिया टिंडल : वय ८ वर्षे, आई-वडील : झारा फिलिप्स आणि माईक टिंडल , आजी-आजोबा : प्रिन्सेस अॅनी आणि मार्क फिलिप्स
5) प्रिन्सेस शार्लोट : वय ७ वर्षे, आई-वडील : प्रिन्स विल्यम्स आणि डचेस ऑफ कॅम्ब्रिज, आजी-आजोबा : प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना
6) प्रिन्स लुईस : वय ४ वर्षे, आई-वडील : प्रिन्स विल्यम्स आणि डचेस ऑफ कॅम्ब्रिज, आजी-आजोबा : प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना
7) लीना टिंडल : वय ३ वर्षे, आई-वडील : झारा फिलिप्स आणि माईक टिंडल, आजी-आजोबा : प्रिन्सेस अॅनी मार्क फिलिप्स
8) आर्ची हॅरिसन माउंटबॅटन-विंडसर : वय ३ वर्षे, आई-वडील : प्रिन्स हॅरी आणि डचेस मेघन, आजी-आजोबा : प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना
9) ऑगस्ट फिलिप हॉक ब्रूक्सबँक : वय १ वर्ष, आई-वडील : प्रिन्सेस युजेनी आणि जॅक ब्रूक्सबँक, आजी-आजोबा : प्रिन्स अँड्रयू आणि सारा, डचेस ऑफ यॉर्क
10) लुकास फिलिप टिंडल : वय १ वर्ष, आई-वडील : झारा फिलिप्स आणि माईक टिंडल, आजी-आजोबा : प्रिन्सेस अॅनी, मार्क फिलिप्स
11) लिलिबेट डायना माउंटबॅटन-विंडसर : वय १ वर्ष, आई-वडील : पिन्स हॅरी आणि डचेस मेघन, आजी-आजोबा : प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना
12) सिएना एलिझाबेथ मॅपेली मोझी : वय ८ महिने (फोटो उपलब्ध नाही), आई-वडील : प्रिन्सेस बीट्रिस आणि एडोआर्डो मॅपेली मोझी, आजी-आजोबा : प्रिन्स अँड्र्यू आणि सारा फर्ग्युसन, डचेस ऑफ यॉर्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT