Shah Rukh Khan celebrates birthday with fans, greets them with his signature pose nsa95 sakal
फोटोग्राफी

Shah Rukh Khan Birthday Photo: चाहते भारावले! 'ती' पोज देत शाहरुख मन्नतबाहेर..

शाहरुखच्या वाढदिवासानिमित्त चाहत्यांचे अनोखे सरप्राइज, कुणी अंगावर चित्र काढून आलं तर कुणी पोस्टर घेऊन..

नीलेश अडसूळ
अभिनेता शाहरुख खानचा आज 57 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने वांद्रे येथील त्याच्या मन्नत' या बंगल्याबाहेर मध्यरात्री चाहत्यांनी तुफान गर्दी केली.
अभिनेता शाहरुख खानचा आज 57 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने वांद्रे येथील त्याच्या 'मन्नत' या बंगल्याबाहेर मध्यरात्री चाहत्यांनी तुफान गर्दी केली.
यावेळी शाहरुख आपल्या बंगल्याबाहेर आलाआणि आपली साइनपोज म्हणजे दोन हात रुंदावून त्याने चाहत्यांना खुश केले.
याशिवाय जमलेली गर्दी पाहून त्याने चाहत्यांना अभिवादनही केले. या प्रसंगी त्याला चाहत्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही, त्याने जमलेल्या गर्दीसोबत सेल्फी काढला.
शाहरुखचा मुलगा अब्राम देखील यावेळी त्याच्यासोबत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

Mumbai News: एकुलती एक मुलगी, १६ वर्षे कोमात, ३७ लाख भरपाई देण्याचे आदेश; वेदनांची भरपाई पैशात होणार नाही !

Adani समूह आता स्मार्ट मीटर कंपनी विकत घेण्याच्या तयारीत; 1500 कोटींची डील होण्याची शक्यता...

Latest Marathi News Live Update : तामिळनाडूमध्ये गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Pune News: दूषित पाण्यामुळे आरोग्याशी खेळ! कात्रजमध्ये पाणीपुरवठा विभागाचा गोंधळ; जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीटंचाई आणि दूषित पाणी

SCROLL FOR NEXT