फोटोग्राफी

Shah Rukh Khan Family: अरे आर्यन हसतो पण! शाहरुखच्या कुटुंबाचे अनसीन फोटो व्हायरल

Vaishali Patil

Shah Rukh Khan Family: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान सोशल मीडियापासून ते चाहत्यांच्या हृदयापर्यंत सर्वच ठिकाणी अधिराज्य गाजवतो. केवळ शाहरुखच नाही तर  त्याच्याबरोबरच त्याचे संपूर्ण कुटुंबही नेहमीच चर्चेत असते. दरम्यान सध्या किंग खानच्या कुटुंबाचे न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

इंस्टाग्रामवर शाहरुख खानच्या फॅन पेजवर किंग खानचे त्याच्या कुटुंबासोबतचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये प्रत्येकजण ब्लॅक अँड व्हाइट मॅचिंग आउटफिट्समध्ये दिसत आहे.
गौरी आणि आर्यन समोर बसले आहेत आणि अबराम, सुहाना आणि शाहरुख मागे आहेत असे चित्रात दिसत आहे.
हे फोटो समोर येताच काही वेळातच ती व्हायरल झाली. आता शाहरुख खानचे चाहते त्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्यांना ही चित्रे खूप आवडतात. यात सुहाना आणि शाहरुख यांनीही पोज दिली आहे.
या फोटोमध्ये शाहरुख, आर्यन आणि अबर्बम पांढऱ्या टी-शर्टसह डेनिम जॅकेट घातलेले दिसत आहेत. तर गौरी आणि सुहानाने पांढऱ्या रंगाचे मॅचिंग पोशाख परिधान केले आहेत. आता ही सर्व फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT