Most Google Searched Questions About Shilpa Shetty: esakal
फोटोग्राफी

Shilpa Shetty: गुगलवर तिच्याबाबत या 20 गोष्टी नेहमीच होतात 'सर्च'

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही नेहमीच तिच्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखली जाणारी (Bollywood Actress) अभिनेत्री आहे.

युगंधर ताजणे

Most Google Searched Questions About Shilpa Shetty: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही नेहमीच तिच्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखली जाणारी (Bollywood Actress) अभिनेत्री आहे. स्टाईलीश आयकॉन म्हणून तिची लोकप्रियता आहे. आज शिल्पाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं तिच्या लाखो (Happy Birthday Shilpa Shetty) चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिला शुभेच्छाहगी दिल्या आहे. नेटकरी शिल्पाच्या प्रोफेशनल लाईफविषयी नेहमची वेगवेगळ्या गोष्टी शेयर करत असतात. त्या कोणत्या हे आपण जाणून घेणार आहोत.

शिल्पा शेट्टीचा पहिला पती कोण आहे असा प्रश्नही नेटकरी विचारतात. काही चाहत्यांना शिल्पाच्या लग्नाबाबत देखील गोंधळ आहे. 2009 मध्ये तिनं राज कुंद्रासोबत लग्न केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT