husband news story  Team esakal
फोटोग्राफी

नवरोबांच्या 'उद्योगामुळे' रडकुंडीला आलेल्या अभिनेत्री...

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती राज कुंद्रावर (raj kundra) पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती राज कुंद्रावर (raj kundra) पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला उद्यापर्यत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. हे सगळे होताना त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही ट्रोल करण्यात आले आहे. वास्तविक या प्रकरणात तिचा सहभाग होता की नव्हता याबाबत अधिकृतपणे कुठलीच माहिती समोर आलेली नाही. मात्र अनेकांनी तिचं नाव घेऊन तिला ट्रोल केले आहे. या घटनेच्या निमित्तानं आपण अशा काही सेलिब्रेटींची माहिती घेणार आहोत. त्यांच्यामुळे सेलिब्रेटी पत्नींना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं आहे. (shilpa shetty kundra to sussanne khan actresses faced embarrassment criticism husband yst88)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: आदल्या दिवशी वाद; नंतर तलवार घेऊन तरुण हॉटेलमध्ये घुसला अन्... नवी मुंबईत मॅनेजरसोबत काय घडलं?

Pune Bangalore Highway Accident : देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला! पुणे–बंगळूर महामार्गालगत पिकअप पलटी; 11 भाविक जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

ग्लेन फिलिप्स फक्त मैदानातच उडत नाही, तर आकाशात विमानही उडवतो; स्वत:च शेअर केला Video

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

SCROLL FOR NEXT