Shiv Sainiks gathered outside the Shiv Sena office. esakal
फोटोग्राफी

नाशिक : शिवसैनिकांनी काढली बंडखोरांची अंत्ययात्रा; पहा Photos

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यभर वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये आज जोरदार घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी भव्य अशी रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीचे नेतृत्व उपनेते सुनील बागुल, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते अजय बोरस्ते यांनी केले. रॅलीला शालिमार येथील शिवसेना कार्यालयापासून सुरुवात झाली. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला होता. शहरातील मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या रॅलीत भगवा ध्वज आणि शिवसैनिकांची गर्दीने अवघे शहर भगवा मन झाले होते यावेळी बंडखोरांच्या विरोधात घोषणाबाजी शिवसैनिकांनी केले. शिवसैनिकानी अमरधाम बाहेर एकनाथ शिंदे, दादा भुसे व सुहास कांदे यांच्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्या चे दहन करत निषेध केला.

नाशकात शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन
शहरातील मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या रॅलीत भगवा ध्वज आणि शिवसैनिकांची गर्दीने अवघे शहर भगवे झाले.
शिवसेनेची रॅली मेनरोडकडून निघाली अमरधामकडे
शिवसैनिक निघाले अमरधामकडे
शिवसैनिकांच्या भव्य रॅलीमूळे पोलिसही सतर्क
शिवसेनेच्या रॅलीत महिलांचाही समावेश, शिवसेनेतील बंडखोरांच्या प्रतिकात्मक तिरडी घेऊन जातांंना महिलां
शिवसैनिकांनी बंडखोरांविरोधात निषेधार्थ घोषवाक्य लिहलेले पोस्टर आणि भगवे झेंडे हातात घेऊन घोषणाबाजी केली.
शिवसैनिकांनी बंडखोरांविरोधात निषेधार्थ घोषवाक्य लिहलेले पोस्टर आणि भगवे झेंडे हातात घेऊन घोषणाबाजी केली.
शिवसेनेच्या रॅलीत शिवसेनेतील बंडखोरांच्या प्रतिकात्मक तिरडी घेऊन जातांंना शिवसैनिक
शिवसैनिकांनी बंडखोरांविरोधात निषेधार्थ घोषवाक्य लिहलेले पोस्टर घेऊन घोषणाबाजी केली.
शिवसेनेच्या रॅलीत शिवसेनेतील बंडखोरांच्या प्रतिकात्मक तिरडी घेऊन जातांंना शिवसैनिक
शिवसैनिकानी अमरधाम बाहेर एकनाथ शिंदे, दादा भुसे व सुहास कांदे यांचा निषेध केला.
शिवसैनिकानी एकनाथ शिंदे, दादा भुसे व सुहास कांदे यांच्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्या चे दहन करतांना.
शिवसैनिकानी राग व्यक्य करत अमरधाम बाहेर एकनाथ शिंदे, दादा भुसे व सुहास कांदे यांच्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्या चे दहन करत निषेध केला.
शिवसैनिकानी राग व्यक्य करत अमरधाम बाहेर एकनाथ शिंदे, दादा भुसे व सुहास कांदे यांच्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्या चे दहन करत निषेध केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता CJP ची नवी लढाई; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, नेमका काय प्लॅन? सरकारचं टेन्शन वाढणार?

भारतीय संघाच्या फिटनेसवर BCCI चा 'सर्जिकल स्ट्राईक'! सीनियर-ज्युनियर पाहू नका, सर्वांना एकच नियम... वाचा BCCI Fitness Standards

Maharashtra Politics: कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरण पालटले! शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, एकनाथ शिंदेंना धक्का

Drug Disposal Pune : ड्रग माफियांना मोठा झटका ! पुणे अन् धुळ्यात मोठी कारवाई; ९,५३६ किलो अमली पदार्थांचा साठा नष्ट, मोठे रॅकेट उघड

राजपाल यादवने बँकेकडून सुद्धा घेतलेलं १६ कोटींचं कर्ज, ते पण फेडलं नाही? आता घराचा होणार लिलाव

SCROLL FOR NEXT