Sheya Ghoshal can't control her tears,cried out on kk's funeral esakal
फोटोग्राफी

केकेच्या जाण्याचं दु:ख, श्रेया घोषालसह अनेकांच्या डोळ्यात पाणी

यावेळी जड अंतकरणाने दु:ख सावरत सगळ्यांनी केकेला अंतिम भेट दिली.

सकाळ ऑनलाईन टीम

केकेच्या जाण्यानं संगीत विश्वात शोककळा पसरली आहे.अनेकांचे अश्रू अनावर झाले आहेत.संगीत विश्वातील सर्व दिग्गज कलाकार केकेच्या अंतिम दर्शनासाठी त्याच्या निवासस्थानी पोहोचले.यावेळी जड अंतकरणाने दु:ख सावरत सगळ्यांनी केकेला अंतिम भेट दिली.श्रेया घोषाल,राहुल वैद्य,शंकर महादेवन, आदींची उपस्थिती यावेळी होती.

श्रेया घोषाल
शंकर महादेवन
अल्का यागनिक
अभिजीत भट्टाचार्य
कबिर खान
राहुल वैद्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT