Shri Krishna Venna Rathotsav at Sangam Mahuli esakal
फोटोग्राफी

Satara : संगम माहुलीत 350 वर्षांपासून सुरुये श्रीकृष्णा वेण्णा रथोत्सव; पाहा Photo

संगम माहुली इथं श्रीकृष्णा वेण्णा उत्सव मोठ्या थाटात संपन्न होत आहे.

सकाळ डिजिटल टीम
सातारा : दरवर्षीप्रमाणं तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगम माहुली इथं श्रीकृष्णा वेण्णा उत्सव मोठ्या थाटात संपन्न होत आहे.
या उत्सवास प्रारंभ झाला असून रथोत्सवानं याची सांगता होत आहे.
उत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
नदीच्या पूर्व तीरावर तीथक्षेत्र दक्षिण काशी क्षेत्र माहुली आहे, तर पश्चिमेचा काठ संगम माहुली या नावानं ओळखला जातो.
संगम माहुलीची स्थापना शाहू महाराजांच्या काळात झाली.
माहुलीच्या दोन्ही काठावर तब्बल दहा-बारा मंदिरं आहेत. संगम माहुली गावात सगुणेश्वराचं मंदिर आहे.
या मंदिर परिसरात अनेक चित्रपटांचं शूटिंगही झालं आहे. सध्या इथं श्रीकृष्णा वेण्णा उत्सव सुरु आहे. (फोटो : प्रमोद इंगळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Hotel Fire : कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; चिमुकल्यासह ९ जणांचा मृत्यू, मध्यरात्री अग्नितांडवाने शहर हादरले

Marathi News Live Updates : सर्पदंश अधिसूचित आजार; प्रत्येक घटनेची नोंद बंधनकारक

Ambap School Tragedy: शाळेत हुशार, खेळात तरबेज ‘धनराज’ची एक्झिट जिव्हारी; क्रीडांगणावर सराव करताना पडल्याचे निमित्त

Shiv Sena प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टरूममध्ये अचानक गोंधळ; कपिल सिबल म्हणाले, “नाचण्याची वेळ झाली”, CJI सूर्यकांतही बोलले

Beed Hospital Case: डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे ‘आईपण’ हिरावले; बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार, महिलेची पुण्यात मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT