श्री सिद्धेश्‍वरांचे दैवत श्री मल्लिकार्जुनाचे ऐतिहासिक मंदिर
श्री सिद्धेश्‍वरांचे दैवत श्री मल्लिकार्जुनाचे ऐतिहासिक मंदिर Canva
फोटोग्राफी

श्री सिद्धेश्‍वरांचे दैवत श्री मल्लिकार्जुनाचे ऐतिहासिक मंदिर

श्रीनिवास दुध्याल

पाहा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या मंदिराची भव्यदिव्यता.

सोलापूर : श्रावणात विशेष महत्त्व असलेले सोलापूर शहरातील आणखी एक मंदिर म्हणजे श्री मल्लिकार्जुन मंदिर (Shri Mallikarjun Temple). श्री सिद्धरामेश्‍वर (Shri Siddheshwar) स्वत: ज्या देवतेचे पूजन करत, उपासना करत ते आराध्य दैवत म्हणजे कपिलसिद्ध मल्लिकार्जुन होय. हे मूळ मंदिर भुईकोट किल्ल्यात होते. ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने मंदिरात भाविकांना जाणे सोयीचे नसल्याने तत्कालीन समाजधुरिणींनी बाळीवेस येथे हे भव्यदिव्य मंदिर बांधले. पाहा ऐतिहासिक महत्त्व (Historical significance) असलेल्या या मंदिराची भव्यदिव्यता.

बेसाल्ट खडकातील पाषाणावर कोरण्यात आलेले सुबक नक्षीकाम व उत्कृष्ट बांधकाम शैली.
उत्कृष्ट बांधकाम शैली.
सिद्धरामेश्‍वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांपैकी 65 वे लिंग हे श्री मल्लिकार्जुन लिंग आहे.
मंदिरातील श्री गणेश मूर्ती
मंदिराच्या सभोवताली आकर्षक दगदी बांधकाम
नवग्रह
श्रावणात विशेष महत्त्व असलेले सोलापूर शहरातील श्री मल्लिकार्जुन मंदिर. (सर्व छायाचित्रे : प्रमोद हिप्परगी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: थोड्याच वेळात लागणार बारावीचा निकाल, कुठे चेक करायचा? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Jaish e Mohammed: जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना जन्मठेपेच्या शिक्षेतून सूट, निकाल देताना दिला रशियन लेखकाचा दाखला

HSC Result 2024 : १२ वी निकाल येण्याआधी पालकांनी या गोष्टी नक्की कराव्यात, मुलांना आधार मिळेल

Bigg Boss Marathi: प्रतीक्षा संपली! मराठी बिग बॉसच्या नव्या सीझनची घोषणा, यंदा महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार सूत्रसंचालन

Gautam Gambhir : 'मी त्यांचे पाय धरले नाही म्हणून...' गौतमच्या गंभीर वक्तव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT