Sibling Love esakal
फोटोग्राफी

तुम्हाला चांगला भाऊ व्हायचंय? मग बहिणीला न आवडणाऱ्या तुमच्या सवयी बदला

बहिणीला भावाच्या या चार गोष्टी कधीच आवडत नाहीत, बिघडू शकत नातं

सकाळ वृत्तसेवा

भाऊ-बहिणीच्या (Brother Sister) नात्यात जितके प्रेम (Love)असते, तितकेच भांडणे (Argue) आणि मतभेद असतात. दोघेही एकमेकांना त्रास देतात, दिवसभर भांडतात, पण भाऊ-बहीण एकमेकांना सगळ्यात जास्त मदत करतात. एकमेकांना पाठीशी घालण्याचा किंवा त्यांच्या चुका लपवून ठेवण्याचा विषय असो, भाऊ-बहिणीमध्येही हे नेहमीच घडते. हे असे नाते आहे जे काळाबरोबर अधिक घट्ट होत जाते. आपल्या आई-वडिलांना (Parents)जे सांगू शकत नाहीत ते भाऊ-बहिणी एकमेकांना शेअर करतात. स्वप्न (Dream)असो किंवा काही सिक्रेट (Secret), भाऊ-बहिण एकमेकांना सर्व काही सांगतात. पण तुम्हाला माहित आहे का, की भाऊ आणि बहिणीमध्ये इतके घट्ट नाते असूनही काही गोष्टी अशा असतात ज्या बहिणीला तिच्या भावामध्ये कधीच आवडत नाहीत. आपल्या प्रेमळ बहिणीला आपल्या भावाच्या कोणत्या सवयी आवडत नाहीत हे मुलांना माहित असले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare Health Update : सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

इराणला अमेरिका देणार नुकसान भरपाई, १० कठोर अटी; ट्रम्पना मान्य, युद्धबंदीच्या चर्चेला तयार

'मी ढसाढसा रडतो...' स्वप्नील जोशी खरं सांगताना म्हणाला...'नाच ग घुमा पाहताना मला इतकं...'

Latest Marathi News Live Update: अमरावतीत फुलांचे दर कोसळले! १५० रुपयांचा गुलाब आता फक्त ५० रुपयांत

UP Treasure: पडक्या घराखाली सापडला खजिना’! लाखोंची नाणी उचलून लहान मुलांनी केला पोबारा, थरारक घटनेचा video viral

SCROLL FOR NEXT