valuable things of Dr. Babasaheb Ambedkar) Sakal
फोटोग्राफी

Image Story : सिद्धार्थ कॉलेजनं जपलाय बाबासाहेबांचा अनमोल ठेवा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या संविधानाच्या मूळ प्रतीसह इतर अनेक गोष्टी मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात सुरक्षित जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.

प्रशांत कांबळे :सकाळ वृत्तसेवा

शोषित, पिडीत आणि वंचितांना न्याय हक्क मिळवून देणाऱ्या घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या संविधानाच्या मूळ प्रतीला मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात सुरक्षित जतन करून ठेवण्यात आले आहे. हा ऐतिहासिक ठेवा असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे सिद्धार्थ महाविद्यालय सांगतं. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेकवेळा संविधानाची प्रत आणि बाबासाहेबांच्या अनमोल साहित्याचा ठेवा पाहण्यासाठी उपलब्ध केला जातो. (Siddharth College has preserved valuable items and things of Dr. Babasaheb Ambedkar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Alert: सोन्याचे भाव पुन्हा कोसळणार? वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात धक्कादायक संकेत

कॅबिनेटमध्ये मोदी इन्स्टाग्रामवर लक्ष द्यायला सांगतात, राजीनाम्यानंतर प्रधानांचं स्वागत; हेच का पेपरफुटीवर गांभीर्य? गोगोईंचा सवाल

Bank Holidays: ग्राहकांनो, लक्ष द्या! ऑगस्टमध्ये अर्धा महिना बँकांना सुट्ट्या; RBI ने जाहीर केलेल्या 'या' तारखा नीट लक्षात ठेवा

'मामाच्या गोव्याला जाऊया'मध्ये मकरंद अनासपुरेंची धमाकेदार एन्ट्री; एकाच संवादात गुंफली १५ चित्रपटांची नावं

Grocery Price Hike: सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, रोजच्या आयुष्यातील 'या' गोष्टी महाग; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT