फोटोग्राफी

तब्बल दोन वर्षांनी फुलली कोकणातील आंगणेवाडीची जत्रा, पाहा PHOTO

धुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवाला भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात झाली.

- प्रशांत हिंदळेकर

कोरोना महामारीच्या दोन वर्षानंतर भराडी मातेचे दर्शन घेण्याचे भाग्य भाविकांना मिळाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मातेप्रती भाविकांची श्रद्धा, भक्ती दिसून आली. श्रद्धेपोटी देवीसमोर नतमस्तक होण्यासाठी आज मोठ्या संख्येने आंगणेवाडीत भाविकांनी गर्दी केली होती. अनेकांनी पूजा, प्रार्थना करत मातेच्या उत्सवानिमित्त देवीचे दर्शन घेतले आहे. कोकणातील आंंगणेवाडीतील जत्रेनिमित्त काही खास फोटो..

कोरोना महामारीच्या काळानंतर दोन वर्षांनी भाविकांना भराडी मातेचे दर्शन मिळाले आहे.
मोठ्या संख्येन आज भाविक देवीच्या श्रद्धेपोटी याठिकाणी दर्शनासाठी जमले होते.
अनेकांनी पूजा, प्रार्थना करत मातेच्या उत्सवानिमित्त देवीचे दर्शन घेतले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या देवीसाठी भाविक लांबून दर्शनासाठी येत असतात. आस्था आणि श्रद्धेपोटी भाविकांनी यावेळीही गर्दी केली होती.
या मंदिर परिसरात अशाप्रकारे विद्युतरोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे परिसर उजाळुन निघाला होता.
दरम्यान, जत्रेसाठी कोकणातील अनेक राजकीय मंडळींनीही हजेरी लावली होती. यात केंद्रीय मंत्री नारायण राणे, शिवसेना खासदार विनायत राऊत यांनीही देवीचे दर्शन घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT