Palak Muchhal सकाळ डिजिटल टीम
फोटोग्राफी

Photos: पलक लाइव्ह कॉन्सर्टचे पैसे कोणावर खर्च करते?

इंदौरमध्ये एका राजवाड्यात पलकने तिचा पहिला शो केला होता.

सकाळ डिजिटल टीम

पलक मुछाल आपल्या एकापेक्षा एक दर्जेदार गाण्यासाठी विशेष प्रसिध्द आहे. पलकचा जन्म ३० मार्च १९९२ ला मध्यप्रदेशमधील इंदौर येथे झाला. लहानपणापासून पलकला संगीताची आवड होती. पलक ही समाजसेवा करत गरजूंना मदत करते. ती एक उत्तम पार्श्वगायिका तर आहेच पण सोबत एक उत्तम माणूससुध्दा आहे, जी सदैव समाजाची सेवा करण्यास तत्पर असते. (Singer Palak Muchhal Birthday Special)

आपला भाऊ पलाश मुछालसोबत पलक भारतभर गाण्यांचे कार्यक्रम प्रस्तुत करत असते. त्यातून मिळणारी रक्कम आर्थिक आधाराची गरज असलेल्या गरीब व हृदयविकाराचा आजार असलेल्या मुलांच्या इलाजावर ती खर्च करते.
किती रुपये मिळतात यापेक्षा मोठ्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये गाण्याची संधी मिळते हे तीला महत्त्वाचे वाटते.
 इंदौरमध्ये एका राजवाड्यात पलकने तिचा पहिला शो केला होता. तेव्हा बेबी पलक या नावाने लोक तिला ओळखत होते. मम्मीचे बोट पकडून ती स्टेजवर आली होती. तेव्हा ती आपल्या आवाजाने त्या मुलांसाठी पैसे जमा करायची जे हार्ट पेशंट्स आहेत. हे काम तिने आजही नित्यनेमाने सुरु ठेवले आहे. 
आपल्या आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या गायिका पलक मुच्छलने  एक था टायगर, आशिकी २, प्रेम रतन धन पायो यासह कित्येक सुपरहीट चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.
- पलक म्हणते, जोपर्यंत मी गाऊ शकते, लाइव्ह कॉन्सर्ट्स मिळतील तोपर्यंत एक-एक पै मी हार्ट पेशंट्स मुलांसाठी खर्च करत राहाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Ganpati Sansthan : सांगली संस्थानचा वाद चव्हाट्यावर! 'युवराज आदित्यराजे हेच कायदेशीर वारस,'; विजयसिंहराजेंची स्पष्टोक्ती, भाग्यश्री यांनी गुरुजींची माफी मागावी

Asian Games: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडलसाठी सज्ज! भारतीय हॉकी संघ ऑलिंपिक पात्रतेसाठीही प्रयत्न करणार; पाहा Schedule

Moon Discovery: चंद्रावर सापडले प्रचंड विवर! ७२८ फूट रुंद, १४१ फूट खोल; दोन वर्षांपूर्वीच्या उल्कापाताचा थरारक पुरावा

Marathi News Live Updates : आमच्या विरोधात कटकारस्थान, या मागे नेपाळी कनेक्शन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

SCROLL FOR NEXT