TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

TMC Name and Symbol Dispute Explained : तृणमूल काँग्रेसच्या नाव आणि निवडणूक चिन्हावरून दोन गटांमध्ये वाद सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या अंतरिम आदेशानंतर ममता बॅनर्जी गटाने तीन पर्यायी नावे आणि चिन्हांचे पर्याय सादर केले आहेत.
Mamata Banerjee Group Submits Three Alternatives

Mamata Banerjee Group Submits Three Alternatives

esakal

Updated on

कोलकाता : तृणमूल काँग्रेसमधील दोन गटांतील पक्षाच्या नियंत्रणावरून सुरू असलेला वाद अधिक तीव्र झाला (TMC Name Symbol Dispute) आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पक्षाचे नाव आणि राखीव निवडणूक चिन्ह वापरण्यास मनाई केली आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाने निवडणूक आयोगाकडे तीन पर्यायी पक्षनावे आणि निवडणूक चिन्हांचे पर्याय सादर केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com