aloe vera  Esakal
फोटोग्राफी

Skin Care: हिवाळ्यात अशा पद्धतीने कोरफडीचा वापर करून मिळवा चमकदार त्वचा...

मुरुमांच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो. या मिश्रणाचा वापर मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे. 

सकाळ डिजिटल टीम

Aloe Vera: हिवाळ्यात विशेषतः थंड वाऱ्यामुळे त्वचा कोरडी पडते. अशा परिस्थितीत, स्किनची विशेष काळजी घ्यावी लागते.हिवाळ्यात त्वचेची दिनचर्या अर्थात स्किन केअर पाळल नाही तर तुमची त्वचा निस्तेज दिसू शकते.

स्किनकेअरसाठी कोरफडीचा गर हा एक चांगला घटक असू शकतो. 
प्रत्येक नवीन व्यक्तीसाठी चेहरा ही त्याची पहिली ओळख असते. अशा परिस्थितीत जर चेहऱ्याचा रंग निखळला तर तुमचे व्यक्तिमत्वही फिके पडते.
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही ताज्या कोरफडीसोबत काकडी आणि मध वापरू शकता. या तिन्हींच्या मिश्रणाचा वापर तुमच्या त्वचेवरील निस्तेजपणा दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. 
या मिश्रणाने तुमची त्वचा हायड्रेटेड होईल आणि चेहऱ्याच्या त्वचेला पोषण मिळेल. हे मिश्रण तुम्ही 15 मिनिटे चेहऱ्यावर लावू शकता. यानंतर, आपण आपला चेहरा कोमट पाण्याने धुवू शकता.
जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर तुम्ही मध आणि काकडीच्या ऐवजी कोरफडच्या जेलमध्ये टी थ्री ऑईल टाकून वापरू शकता. 
चेहऱ्यावरील तेल कमी करण्यासाठी या दोन गोष्टींचा वापर प्रभावी ठरतो.
मुरुमांच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो. या मिश्रणाचा वापर मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे. 
मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर काही वेळ तसेच राहू द्या. काही वेळानंतर तुम्ही कोमट पाण्याने चेहरा धुवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT