sonalee kulkarni honeymoon photo sakal
फोटोग्राफी

PHOTO : सोनालीने नवऱ्यासोबत केलं लिप लॉक.. पाहा हनिमूनचे 'ते' फोटो..

सोनाली कुलकर्णी आपल्या नवऱ्यासोबत मेक्सिकोमध्ये हनिमून एन्जॉय करत आहे.

नीलेश अडसूळ

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) सध्या आपल्या पहिल्या-वहिल्या नवऱ्यासोबत दुसरं लग्न करुन तिसऱ्या हनिमूनसाठी मेक्सिकोला(Mexico) गेलीय. आता हे आम्ही नाही,बाईंनीच सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी प्रमोट केलं होतं. म्हणजे नवऱ्यासोबतचं लग्न आणि हे स्पेशल हनिमून हॉलिडे प्लॅन तिनं खूप हटके अंदाजात चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. सध्या करिबियनच्या समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेतानाचे भन्नाट फोटो तिने शेअर केले आहेत. (sonalee kulkarni honeymoon)

दर्जेदार चित्रपटातून लोकप्रिय झालेली आणि आपल्या खास लुक मध्ये कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni) सध्या लग्नामुळे चर्चेत आहे.
सोनालीने करोना काळात कुणाल बेनोडेकर (kunal benodekar) सोबत अत्यंत साधे पणाने विवाह उरकला. पण त्यावेळी धुमधडाक्यात लग्न करण्याची हौस पूण झाली नसल्याने सोनालीने पुन्हा एकदा कुणालशी ल्गनगाठ बांधली.
ते दोघेही मेक्सिकोमध्ये आपला हनिमून एन्जॉय करत आहे. सध्या करिबियनच्या समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेताना त्यांनी फोटो शेअर केले आहे.
सोनाली सध्या हनिमूनचे फोटो शेअर करत असली तरी तिने अद्याप लग्नाचे फोटो शेअर केलेले नाहीत.
हा सोहळा लंडन येथे अत्यंत पारंपरिक पद्धतीने झाला असल्याची माहिती सोनालीने स्वतः शेअर केली होती. आता हे फोटो कधी समोर येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : २ हजारांवरील UPI व्यवहारांवर ०.४% शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मंत्रिमंडळात नाराजीचा सूर; बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं अन्...; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

शाळेतल्या मित्राने PM मोदींची भेट घेतली, आता भाजप आमदाराने मित्राच्या मुंबईतील जमिनीवरचा ताबा सोडला

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT