Sonali Kulkarni Sakal
फोटोग्राफी

आनंदी जीवनासाठी व्यायाम करा, हेल्दी असू तरच हॅप्पी राहू: सोनाली कुलकर्णी

"हेल्दी असू तरच जीवन हॅप्पी राहील", असे सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिने नवी सांगवी येथे म्हटलं आहे.

रमेश मोरे

आरोग्यदायी व आनंदी जीवनासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. धकाधकीच्या जीवनात नियमित किमान अर्धा तास तरी व्यायाम (Exercise) केला पाहिजे. "हेल्दी असू तरच जीवन हॅप्पी राहील", असे सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिने नवी सांगवी येथे म्हटलं आहे. आ.लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून 'हॅप्पी स्ट्रीट' (Happy Street) या मनोरंजन, व्यायाम, स्पर्धा, क्रीडा अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  ती आली, तिनं पाहिलं, अन् तिनं जिंकलं… नवी सांगवी, पिंपळे गुरव,जुनी सांगवी परिसरातील बाळगोपाळांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांनी ‘हॅप्पी स्ट्रीट’ या उपक्रमाचा आनंद घेतला.(Sonali Kulkarni: Exercise for a happy life, be happy only if you are healthy)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Sleeper Bus Gang-Rape : दिल्ली हादरली ! धावत्या स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; दोन आरोपी अटकेत

Satara District Bank: सातारा जिल्हा बँकेचा आखाडा तापला! २५० ठरावांमुळे उदयनराजेंचे पारडे जड, राजेंची ताकद अन् दिग्गजांची अडचण

Mumbai High Court: पूर्वलक्षी प्रभावाने लादलेली भाडेवाढ रद्द, मुंबई बंदर प्राधिकरणाला दणका

Marathi News Live Updates : पुण्यात काँग्रेसचं आंदोलन, पोलिसांकडून धरपकड

Sugar Before Age 2: वयाच्या २ वर्षांपूर्वी मुलांना किती साखर देता? याचा परिणाम मोठेपणीही होतो; संशोधनात मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT