फोटोग्राफी

PHOTO - ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असलेले राजापूरचे गंगातीर्थक्षेत्र

अनेक लेखक, कवींनीही या ठिकाणी भेटी दिल्याची माहिती उपलब्ध होते

राजेंद्र बाईत

राजापूरच्या गंगेच्या इतिहासाची पार्श्‍वभूमीही मोठी रंजक आहे. स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, राजे प्रतापरूद्र, अहिल्याबाई होळकर, सवाई माधवराव, नाना फडणवीस, बापू गोखले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, वि.दा. सावरकर, आदींनी या गंगातीर्थक्षेत्राला भेटी दिल्या आहे. भारतावर दिडशे वर्ष राज्य करणार्‍या इंग्रजांच्या व्हाईसरॉय लॉर्ड वेलस्ली, माऊंटबॅटन आदींनाही गंगामाईची भूरळ पडली. त्यांनीही गंगातीर्थक्षेत्राला भेट दिली आहे. अनेक लेखक, कवींनीही या ठिकाणी भेटी दिल्याची माहिती उपलब्ध होते. वयाच्या 60 व्या वर्षी गंगातीर्थक्षेत्री भेट देवून गंगास्नान करणार्‍या कवीवर्य मोरोपंत यांनी गंगेची थोरवी सांगणारे ‘गंगा प्रतिनिधीर्थ कीर्तन’ हे काव्य रचले. ब्रिटीशांच्या काळामध्ये निर्यातकेंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले राजापूरचे बंदर स्वराज्यामध्ये सामील केल्यानंतर राजे प्रसिद्ध तीर्थक्षेत्री गंगास्नानासाठी गेल्याचे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देवा, बघतोयस ना? सप्ताहात साडे तीन कोटींचा गैरव्यवहार, किशोर महाराज शिवणीकरांसह तिघांवर गुन्हा

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजित दीपके यांनी सांगितली तारीख, दिला मोठा इशारा

पुणे मिरज मार्गावर २१ दिवसांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले, प्रवाशांचे हाल

"तुमची गावठी मराठी नाही पाहिजे" कुंडली भाग्यच्या सेटवर दिग्दर्शकाने केलेला कमळी फेम अभिनेत्रीचा अपमान

Latest Marathi News Live Update : भारताचा डोंगराएवढा स्कोअर; अफगाणिस्तान ५०८ धावांनी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT