star pravah sahkutumb sahparivar serial saru vahini baby shower actress nandita patkar  sakal
फोटोग्राफी

Photo: अभिनेत्री नंदिता पाटकर होणार आई? डोहाळजेवणाचे फोटो पाहाच..

स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील सरू वहिनीच्या डोहाळ जेवणातील खास क्षण..

नीलेश अडसूळ
सध्या 'स्टार प्रवाह' वाहिनी सातत्याने क्रमांक १ ची मालिका ठरत आहे. या वाहिनीवरील सर्वच महिलांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
याच वाहिनीवरील एक मालिका म्हणजे 'सहकुटुंब सहपरिवार' . सध्या हि मालिका रंजक वळणावर आहे.
या मालिकेच्या सुरवातीलाच सूर्या आणि सरूला मूल नाही असं दाखवण्यात आले होते, पण आता सरूला दिवस गेले आहेत.
सूर्या आणि सुरू आईबाबा होणार असून मोरे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
नुकतेच सरुचे म्हणजे अभिनेत्री नंदिता पाटकर हिचे डोहाळजेवण झाले, या निमित्ताने सुरुच्या भूमिकेतून नंदिताला आई होण्याची संधी मिळाली. त्याचेच हे खास फोटोज..
यावेळी मोरेंच्या तिन्ही सुना, तीन भाऊ एकत्र आलेले दिसले, नंदिताला डोहाळ जेवणाच्या निमित्ताने विशेष गेटअप करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT