

Nitin Nabin’s Strong Response to Rahul Gandhi
esakal
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात भारतीय अर्थव्यवस्थेबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. भारत आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. त्यांच्या या विधानावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला असून, भाजप नेते नितीन नवीन यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. परदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा