sukh mhanje nakki kay asta serial
actor mandar jadhav real wife actress file image
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत जयदीपची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार जाधव सध्या त्याच्या या मालिकेतील अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. मंदारची खऱ्या आयुष्यातील पार्टनर मितिका शर्मा जाधव ही देखील हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मंदारने अलादीन या हिंदी मालिकेमध्ये काम केले होते. 2016 साली मंदार आणि मितिकाने लग्न केले. त्यांना रिदान आणि रेहान ही दोन मुले आहेत. देवो के देव महादेव या मालिकेमध्ये मितिकाने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. मितिका सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.