sunny leone birthday cricket fans celebration 
फोटोग्राफी

सनी लिओनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चाहते स्टेडियममध्ये

सनी लिओनीचा वाढदिवसही 13 मे रोजी असतो आज ती 41 वर्षांची झाली आहे.

Kiran Mahanavar

पंजाब किंग्सने (PBKS) आयपीएलच्या हंगामात सहावा विजय नोंदवला आहे. आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 54 धावांनी पराभव केला.(Sunny Leone Birthday Cricket Fans Celebration)

सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये पंजाब-बेंगळुरू संघ आणि खेळाडूंची क्रेझही पाहायला मिळाली.
दरम्यान सामन्यांदरम्यात एका व्यक्तीने सनी लिओनीचे कार्ड बनवले होते त्यावर 'हॅपी बर्थडे सनी' असे लिहिले होते.
कोहलीची एक महिला चाहती स्टँडवर प्रेक्षकांमध्ये दिसली, जी तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सामना पाहण्यासाठी आली होती.
विराट कोहलीचा एक छोटा फॅनही प्रेक्षकांमध्ये स्टँडवर दिसला.त्याने कार्डच्या माध्यमातून विराट माझा हिरो आहे.
या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 9 गडी बाद 209 धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात बंगळुरू संघाला 9 गडी बाद 155 धावाच करता आल्या आणि सामना 54 धावांनी गमवावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sand Mafia: वाळू माफियाविरोधात मोठी कारवाई लवकरच! मुख्यमंत्र्यांचे ठाम आश्वासन, काय म्हणाले?

Who Is Nitin Nabin: दिल्लीच्या राजकारणात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; भाजपचे सर्वात तरुण कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन कोण?

Lionel Messi: मेस्सीसाठी स्वागत, पण भारतीय खेळाडूंची ओळख पुसली! भारतीय फुटबॉलसाठी धक्कादायक क्षण

Solapur Crime:'साेलापुरात नवविवाहितेचा दहा लाख रुपयांसाठी छळ'; सात जणांवर गुन्हा दाखल, जाचहाट व छळ अन्..

छावणीच्या थकीत बिलाबाबत सरकारची ‘तारीख पे तारीख’; ‘इन्साफ कब मिलेगा’ म्हणत सत्ताधारीच अधिवेशनात आक्रमक !

SCROLL FOR NEXT