Blood Moon_Super Moon (फोटो : सिद्धार्थ बिरमल, ज्योतिर्विद्या परिसंस्था)
फोटोग्राफी

सुपर फ्लॉवर मून : बुद्ध पौर्णिमेचा आजचा चंद्र पाहिलात का?

Amit Ujagare (अमित उजागरे)
आज बुद्ध पौर्णिमा या खास पौर्णिमेच्या दिनी आकाशात सुपर फ्लॉवर मूनचं दर्शन झालंय. Photo by ANI
आजच्या सूपरमूनसोबतच चंद्रग्रहण पाहण्याचाही योग होता. Photo by ANI
या चंद्रग्रहणाचा ३५ मिनिटांचा कालावधी संपल्यानंतरही सूपरमून पाहता येणार आहे. Photo by ANI
पृथ्वीच्या सावलीत चंद्र पूर्ण झाकला गेल्यानं तो लाल रंगाचा दिसतो त्यावेळी त्याला ब्लड मून बोललं जातं. तर त्याचा आकार सर्वात मोठा असल्यानं सूपरमून म्हणून संबोधलं जातं. (फोटो : सिद्धार्थ बिरमल, ज्योतिर्विद्या परिसंस्था)
२०२१ या वर्षातील हा दुसरा सूपरमून आहे. एप्रिल महिन्यातंही याचं दर्शन झालं होतं. (फोटो : सिद्धार्थ बिरमल, ज्योतिर्विद्या परिसंस्था)
चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात कमी अंतरावर असतो त्या दिवशी चंद्राचा आकार सर्वात मोठा दिसतो, त्यामुळेच त्याला सूपरमून संबोधलं जातं. (फोटो : सिद्धार्थ बिरमल, ज्योतिर्विद्या परिसंस्था)
चंद्र ज्या दिवशी पृथ्वीच्या अगदी जवळ असतो तेव्हा तो इतर वेळेपेक्षा १५ टक्के मोठा आणि ३० टक्के अधिक तेजस्वी दिसतो. (फोटो : सिद्धार्थ बिरमल, ज्योतिर्विद्या परिसंस्था)
महाराष्ट्रासह भारतातील विविध ठिकाणाहून ७ वाजण्याच्या सुमारास छायाकल्प चंद्रग्रहण दिसलं. (फोटो : सिद्धार्थ बिरमल, ज्योतिर्विद्या परिसंस्था)
यंदाच्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ब्लड मून, सुपर मून आणि चंद्रग्रहण असा तिहेरी योग जुळून आला आहे. (फोटो : सिद्धार्थ बिरमल, ज्योतिर्विद्या परिसंस्था)
जगभरातून आजचा हा खगोलीय चमत्कार पाहण्यासाठी खगोलप्रेमींसह सामान्य लोकही प्रचंड उत्सूक आहेत. (फोटो : सिद्धार्थ बिरमल, ज्योतिर्विद्या परिसंस्था)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT