Swara Bhasker Latest News Swara Bhasker Latest News
फोटोग्राफी

Swara Bhasker : स्वरानं सांगितलं बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होण्याचे कारण....

कोणाचे अपयश साजरे करणे योग्य नाही

सकाळ डिजिटल टीम

सकाळ डिजिटल टीम

Swara Bhasker Latest News स्वरा भास्करचा आगामी चित्रपट ‘जहां चार यार’चा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला. चार वर्षांनी ती मोठ्या पडद्यावर परतणार आहे. सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्काराचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या चित्रपटावर बहिष्कार टाकला जातो. याशिवाय साऊथच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडला तगडी स्पर्धा दिली आहे. स्वरा भास्कर अशा हेट ट्रेंडवर विश्वास ठेवत नाही. कोणाचे अपयश साजरे करणे योग्य नाही, असे तिचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT