Vivo जाण्याने, Tata येण्याने BCCI ला कसे मिळणार 1124 कोटी? sakal
फोटोग्राफी

VIVO जाण्याने, TATA येण्याने BCCI ला कसे मिळणार 1124 कोटी?

सकाळ वृत्तसेवा

देशातील प्रसिद्ध उद्योगसमूह टाटा ग्रुप आयपीएलचे नवे मुख्य प्रायोजक असणार आहेत. अगोदरचे प्रायोजक व्हिवोने माघार घेण्याचा निर्णय घेतला. आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीत टाटा ग्रुपला पुढील दोन वर्षांसाठी नवे प्रायोजक करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा दोन वर्षांसाठी सुमारे 670 कोटी मोजणार आहे; तर करार मध्येच संपवल्यामुळे व्हिवो बीसीसीसीआयला 454 कोटी देणार आहे. बीसीसीआयसाठी ही एकदमच फायद्याची घडामोड आहे.

आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपसाठी टाटा समूह दोन वर्षांसाठी 670 कोटी देणार
आयपीएलचे दोन संघ वाढल्याने व्हिवोला दोन वर्षांसाठी 996 कोटी द्यावे लागले असते.
व्हिवोने करार मध्येच संपवल्यामुळे त्यांना 394 कोटी (183 कोटी 2022 आणि 211 कोटी 2023 ) द्यावे लागणार आहे.
व्हिवोला याव्यतिरिक्त सहा टक्के असाईन्मेंट फी 50 कोटी (29 कोटी 2022 आणि 31 कोटी 2023) द्यावी लागणार आहे.
त्यामुळे व्हिवो बीसीसीआयला एकूण 394 + 60 कोटी असे 454 कोटी देणार आहे.
टाटा समूहाकडून 670 आणि व्हिवोकडून 454 असे बीसीसीआयला एकूण 1124 कोटी दोन वर्षांसाठी मिळणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT