Pimpri Chinchwad Metro Station संतोष हांडे
पुणे मेट्रोचं पहिलं स्टेशन तयार
कोरोनाच्या संचारबंदीच्या काळातही मेट्रोचे काम थोड्या कर्मचाऱ्यांमध्ये अविरतपणे सुरु आहे. अनेक मजूर संचारबंदीच्या या काळात परराज्यात गेलेले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठ्या स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ते पूर्ण होणार आहे. मेट्रो स्टेशनच्या बाहेरील सुशोभीकरणाचे काम जवळपास पुर्ण झाले आहे.प्लॅटफॉर्म, तिकीट खिडकीच्या मजल्यावरील सुशोभिकरणाचे काम देखील पुर्ण होत आले आहे.Pimpri Chinchwad Metro Stationसंतोष हांडेPimpri Chinchwad Metro StationPimpri Chinchwad Metro StationPimpri Chinchwad Metro StationPimpri Chinchwad Metro StationPimpri Chinchwad Metro StationPimpri Chinchwad Metro StationRead latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.