The four holiest shrines and Places in Buddhism  Sakal
फोटोग्राफी

Buddha Jayanti 2022: बौद्ध धर्मामधील सर्वात पवित्र चार तीर्थस्थळे

बौद्ध धर्मामधी तीर्थस्थळांना फक्त बौद्ध धर्मीयच नाही, तर इतर धर्मांतील लोकही भेट देतात.

सकाळ डिजिटल टीम

Buddha Jayanti 2022: आज वैशाख पौर्णिमा अर्थात बुद्धपौर्णिमा... इ.स.563 पूर्व मध्ये याच दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला. भगवान बुद्धांनी आपलं संपूर्ण जीवन लोकांच्या कल्याणासाठी घालवलं. ‘पाली’ या लोकभाषेतून त्यांनी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण दिली. बुद्धांच्या शिकवणीने अनेक लोकांच्या आयुष्यातील अंधकार दूर झाला. आज अनेक देशांमध्ये बौद्ध धर्माचे लोक राहतात. आशिया खंडातील जवळपास 49 टक्के लोकसंख्या बौद्ध आहे. कुशीनगर, बोधगया, लुंबिनी व सारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत. (The four holiest shrines and Places in Buddhism)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Beed Train: पुणे-बीड प्रवास आता सात तासांत; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज रेल्वेसेवेचा प्रारंभ; असे आहे वेळापत्रक

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Ganpati Panchayatan Sansthan Sangli : ‘किमान दोघांना लोळवण्याची ताकद’; अभिनेत्री भाग्यश्रीच्या पूजेवर विजयसिंह राजे संतापले

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Aaditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंचे मौन सुटले; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’

SCROLL FOR NEXT