benefits of Gold Jewellery  Sakal
फोटोग्राफी

फक्त फॅशनच नाही, सोन्याचे दागिने घालण्याचे आहेत अनेक फायदे; जाणून घ्या

सोनं केवळ महिलांचे सौंदर्यच वाढवत नाही, तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Benefits of Wearing Gold Jewellery: सोन्याचे दागिने घालणं आपल्या देशात सामान्य गोष्ट आहे. कोणताही सण, समारंभ किंवा विवाह सोहळा असो, भारतीय स्त्रिया अशा प्रसंगी सोन्याचे दागिने घालतात. अलीकडच्या काळात पुरुषही मोठ्या प्रमाणात सोनं वापरतात. पंरतु सोनं केवळ महिलांचे सौंदर्यच वाढवत नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत हे फार कमी लोकांना माहिती आहे. जुन्या काळातही अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी सोन्या-चांदीचा वापर केला जात असे. अ‍ॅक्युपंक्चर विशेषज्ञ देखील वेदना कमी करण्यासाठी सोन्याचे टोक असलेल्या सुया वापरतात. यासाठी तुम्हाला खूप दागिने घालावे लागतील, असंही नाही. दैनंदिन जीवनात सोन्याचे झुमके, कानातले किंवा अंगठ्या इत्यादी घातल्याने देखील तुम्हाला अनेक फायदे होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Declaration: ‘ब्रिक्स’ची एकजुटीची हाक; युद्धखोरांना आरसा, नवी दिल्ली जाहीरनामा मंजूर

Gangapur Weather: दीड महिन्याची पावसाची दडी अखेर सुटली; गंगापूरात रिमझिम सरी, रब्बीच्या आशा पल्लवित

Pune Traffic: गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्यांची गर्दी; वारजे परिसरात ७ तास वाहतूक कोंडी, सेवा रस्ताही फुल्ल

Heavy Rain Maharashtra : राज्यात २० जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट; कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर परिणाम, पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच, १९ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT