Benefits of Raw Mango for health Sakal
फोटोग्राफी

Photo Story: उन्हाळ्यात कैरी खाण्याचे आहेत अनेक फायदे; जाणून घ्या

कैरी खायला जरी आंबट असली तरी ती खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

सकाळ डिजिटल टीम

Benefits to Eating Raw Mango in the Summer: उन्हाळा सुरु झालाय आणि आता उन्हाळ्याची तीव्रतासुद्धा जाणवू लागली आहे. गरमीच्या काळात सर्वांनाच आंब्याची आठवण होते. या दिवसांमध्ये कच्चा आंबा म्हणजेच कैरी लोक आवडीने खातात. कैरीपासून बनलेलं लोंचं, मुरांबा इत्यादी गोष्टी शरीराला आतून थंड ठेवतात. खायला आंबट असलेल्या कैरीचे शरीराला अनेक फायदे होतात. कैरी खायला जितकी मजा येते तितकाच शरीरासाठी फायदेशीर असतो. आज आपण कैरी खाण्याचे शरीराचे फायदे जाणून घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT