Tiger Shroff House  esakal
फोटोग्राफी

Tiger Shroff House : मुंबईत 8BHK च्या या आलिशान घरात राहातो टायगर श्रॉफ, बघा Inside Photos

.चला तर त्याच्या या घराची किंमत आणि त्याचं इंटेरियर लूक बघुयात.

सकाळ ऑनलाईन टीम

Tiger Shroff House : जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ याने काही काळापूर्वीच मुंबईत एक आलिशान घर विकत घेतलंय.चला तर त्याच्या या घराची किंमत आणि घराचं इंटेरियर लूक बघुयात.

टायगर श्रॉफचं हे घर महागड्या भागात म्हणजेच रुस्तमजी पॅरामाउंट मध्ये आहे. जेथे अनेक सेलिब्रिटीज राहातात.
टायगरचं हे नवं घर 8BHK आहे.तसेच या घराचं इंटेरीयरसुद्धा उत्तम आहे. घराची सजावट बघायला अगदीच भारी दिसते.
ही टायगरच्या घराची लिव्हिंग रुम आहे. जे फार सुंदर आहे. ही लिव्हिंग रुम ऑफ बिट व्हाइट सोफ्यांनी सजवली आहे.
या लिव्हिंग रुममध्ये ग्लासचे दरवाजे लावण्यात आले आहेत. या दरवाजाच्या बाहेर मोठी बालकनीसुद्धा आहे.
त्याच्या घरी एक वर्कआउट एरियासुद्धा आहे. जेथे टायगर अनेकदा जिमिंग करताना दिसतो.
टायगरच्या या फ्लॅटची किंमत 5-7 कोटी एवढी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल

Maharashtra Weather : थंडी गायब, कोकणात अवकाळीचा तडाखा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

काम देतो, ११ लाख दे! भाजप आमदाराची कंत्राटदाराकडे मागणी, ५ लाखांवर तडजोड; लाच घेताना अटक

Latest Marathi News Live Update : लहरी हवामानाचा देवगड हापूसला फटका- राजू शेट्टींनी केली पाहणी

Pune Weather: ढगाळ वातावरण आणि उकाडा! तापमानाचा खेळ थांबणार, पुढील ३ दिवसात गारठा वाढणार

SCROLL FOR NEXT