Maharashtra Floor Test LIVE updates 
फोटोग्राफी

एकनाथ शिंदे नॉट रिचेबल ते बहुमत चाचणी जिंकण्यापर्यंतच्या घडामोडी

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलचं तापलंय

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलेलं पहायला मिळाळं. या दरम्यान अनेक राजकीय घडामोडींनी वेग घेतला होता. निवडणुकीच्या निकालानंतर वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे मागील काही दिवस अनेक बदल पहायला मिळाले आहेत. राज्यातील याच राजकीय बदलांचा घेतलेला हा आढाव...

२० तारखेला विधानपरिषदेचा निर्णय, भाजपची सरशी
२१ सकाळपासून राज्यातील १३ आमदार नॉट रिचेबल
दोन दिवसांत आमदरांचा आकडा वाढून ३१ पर्यंत गेला. सेनेचे हे बंडखोर आमदार सूरतमध्ये असल्याचं स्पष्ट झालं... शिवसेना फुटल्याचं राऊतांनी जाहीर केलं.
आमदार आमसामला रवाना झाले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बंड आणि रॅडिनसन ब्लूमधील व्हिडीओ व्हायरल झाला.
उद्धव ठाकरेंच्या सेनेसोबत बैठकांना वेग आला. मविआतील अन्य घटकांसोबत बैठका आणि बाकी पक्षांनी आमदार हॉटेलवर हालवण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने सेनेला धक्का दिला. व्हीप प्रकरणात सेना आणि शिंदे गटाकडून आपापले प्रवक्ते आणि गटनेत्यांची निवड करण्यात आली.
राज्यपलांचा डिस्चार्ज मिळाला. डीजीपींना आमदारांच्या सुरक्षेसाठी पत्र, महाराष्ट्र सरकारला फ्लोअर टेस्ट घेण्याचं सांगितलं.
उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला संबोधन करून राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
फडणवीस पुन्हा दिल्लीला रवाना झाले. यानंतर आमदार गोव्यात आणले. शिंदे मुंबईत आले आणि फडवीसांनी त्यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं.
केंद्राकडून फडणवीसांवर खेळी...त्यानंतर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आणि स्वत: सत्तेबाहेर राहणार असल्याचं सांगितलं.
शिंदे सरकारकडून तातडीने विशेष अधिवेशाची घोषणा.... विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड आणि नार्वेकरांची वर्णी लागली.
दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदेंच्या बाजूना १६४ आमदारांचं मतदान. शिंदेंनी बहुमत सादर केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT