Smartphone Screen Care Sakal
फोटोग्राफी

मोबाईल स्क्रीन अशी ठेवा सुरक्षित; जाणून घ्या टिप्स

Smartphone Screen Care: मोबाईलचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्याची स्क्रीन. आपला मोबाईल खाली पडला तर त्याची स्क्रीन फुटू शकते.

सकाळ डिजिटल टीम

Smartphone Screen Care: अलीकडे बाजारात अनेक आकर्षक मोबाईल आहेत. या मोबाईलचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्याची स्क्रीन. आपला मोबाईल (Mobile)खाली पडला तर त्याची स्क्रीन (Screen) फुटू शकते. त्यामुळे तुमचा मूड खराब तर होईल, शिवाय तो बदलण्यासाठी खर्चही जास्त येईल. म्हणून मोबाईलची स्क्रीन फुटू नये म्हणून आधीपासूनच काळजी घ्यावी. आज आपण जाणून घेणार आहोत की मोबाईलची स्क्रीनची कशी काळजी घ्यावी. (Tips to prevent mobile screen from breaking)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

Sonipat Highway Accident : ढाब्यावर जेवण करून परतताना कार-ट्रकचा भीषण अपघात; तीन मित्रांचा दुर्दैवी अंत, एकाची प्रकृती गंभीर

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

SCROLL FOR NEXT