S S Rajamauli share RRR movie memories 
फोटोग्राफी

'जन गन' ऐकल्यावर... : बाहुबलीच्या दिग्दर्शकाचा परखडपणा

बाहुबलीनं (Tollywood Bahubali Movie) चित्रपटानं भारतीय चित्रपटांच्या इतिहासात मानाचं स्थान मिळवलं.

सकाळ डिजिटल टीम

बाहुबलीनं (Tollywood Bahubali Movie) चित्रपटानं भारतीय चित्रपटांच्या इतिहासात मानाचं स्थान मिळवलं. गेल्या अनेक वर्षांपासून बाहुबली वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आलेला चित्रपट आहे. त्याची चर्चा नेहमीच होत असते. केवळ भारतच नाही तर जगभरामध्ये बाहुबलीचा गवगवा झाला आहे. आता बाहुबलीचे दिग्दर्शक एस एस राजामौली (SS Rajamouli) चर्चेत आले आहेत ते त्यांच्या एका मुलाखतीमुळे. त्यामध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. त्यांनी आपल्या परखड वक्तव्यानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (S S Rajamauli share RRR movie memories)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: एसपींकडून जॉइनिंग लेटर अन् मोठा पगार...; वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी मुलीला पोलिसात नोकरी, काय काम करणार?

Crime News: रेल्वेत प्रवाशांची लूट करणारी टोळी गजाआड, २२ लाखांचा माल जप्त

Latest Marathi News Updates : सांगलीच्या विटा शहरात विट्याचा राजा गणेशमूर्ती बनलीय गणेश भक्तांचे आकर्षण

Numerology Horoscope : 1 ते 9 मूलांकाच्या जातकांच्या आयुष्यात सप्टेंबर महिन्यात घडणार 'हे' बदल; वाचा मासिक राशिभविष्य

Asia Cup 2025: रिंकू सिंगला भारताच्या प्लेइंग-११ मध्ये संधी मिळणार नाही; वाचा असं कोण म्हणतंय

SCROLL FOR NEXT