फोटोग्राफी

Health - केचप जास्ती खाल्ल्यास लठ्ठपणाला आमंत्रण

सकाळ डिजिटल टीम

टोमॅटो केचप, टोमॅटो सॉस म्हटंल की तोंडाला पाणी सुटते. अनेकजण विविध पदार्थांसोबत केचप खातात. केचअप आवडीने खाण्याच्या सवयी लहनांसह मोठ्यांनाही असतात. ब्रेड पकोडे, पिज्जा, बर्गर, पास्ता अशा अनेक पदार्थांना सॉससोबत खायची सवय असते. परंतु केचप आवश्यकतेपेक्षा अधिक खाणे आरोग्यासाठी अपायकारक ठरु शकते. एका रिपोर्टनुसार असे सिद्ध झाले आहे की, यामध्ये कोणतेही प्रोटीन किंवा फायबरचे प्रमाण नसते. याउलट हा आरोग्याला नुकसान करणारा एक पदार्थ म्हणून याकडे पाहिले जाते. यामध्ये मीठ, अनेक प्रकारचे मसाले, कॉर्न सिरपचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. याचे अनेक साईड इफेक्ट्सही होऊ शकतात.

पोषण तत्वांचा अभाव - टोमॅटोमध्ये कमी अधिक प्रमाणात पोषक तत्वे असतात. यामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण कमी असते. त्यामुळे केचप आरोग्यासाठी नुकसानीचे ठरु शकते.
हृदयाचा आजार - टोमॅटोमध्ये फ्रुक्टोजचे प्रमाण अधिक असते. जे ट्राईग्लिसिराइड नावाचे एक रसायन तयार करते. हे रसायन हृदयासाठी हानीकराक असू शकते.
वजन वाढणे - केचपमध्ये फ्रुक्टोजचे प्रमाण अधिक असते. यामुळे तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो. यामध्ये इंसुलिनचेही प्रमाण अधिक असते.
पित्त - केचपमध्ये आम्लाचे गुणधर्ण असतात. यामुळे हे पित्त आणि हार्टबीटच्या काही समस्या उद्भवू शकतात. याशिवाय पचनक्रीयेला असंतुलिक करण्याचे कामही हे करु शकते.
अॅलर्जी - केचपमध्ये हिस्टामाइन्स नावाच्या केचपचे प्रमाण अधिक असल्याने अनेक लोकांना याचा त्रास होऊ शकतो. याच्या अॅलर्जिक रिअॅक्शन्समध्ये शिंकणे किंवा श्वास घेण्याच्या समस्या उद्भवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : 'मोदींच्या शब्दांवर आता कुणाचाच विश्वास नाही'; के. सी. वेणुगोपाल यांचा घणाघात

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT