esakal
फोटोग्राफी

IPL 2022 मध्ये 'या' संघांनी केली लाजीरवाणी कामगिरी

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये दोनदा सर्वात कमी धावसंख्या बनवण्याचा लाजिरवाणा विक्रम केला आहे.

धनश्री ओतारी

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये दोनदा सर्वात कमी धावसंख्या बनवण्याचा लाजिरवाणा विक्रम केला आहे.

सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा डाव 125 धावांत आटोपला आणि वानिडू हसरंगाने पाच विकेट घेतल्या. 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघ 19.2 षटकात 67 धावांनी पराभूत झाला.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ 20 षटकांत अवघ्या 115 धावांत सर्वबाद झाला. खलील अहमद, ललित यादव, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी दोन गडी बाद केले आणि प्रत्युत्तरात डीसीने अवघ्या 10.3 षटकांत लक्ष्याचा पाठलाग करून ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना 9 गडी राखून जिंकला.
145 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ राजस्थानसमोर 115 धावांवर गारद झाला. मध्यमगती गोलंदाज कुलदीप सेनने चार, तर रविचंद्रन अश्विन आणि प्रमुख कृष्णाने अनुक्रमे तीन आणि दोन गडी बाद केले. हा सामना आरसीबीने २९ धावांनी गमावला.
लखनौने दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सचा डाव 14.3 षटकांत 101 धावांवर ऑल आउट झाला. आवेश खान आणि जेसन होल्डरने तीन विकेट घेत केकेआरचा ७५ धावांनी पराभव केला आणि लखनौने मॅच खिशात घातली.
मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर मार्को जेन्सन आणि टी नटराजन यांनी सनरायझर्स हैदराबादसाठी तीन विकेट घेतल्या कारण फॅफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीने फक्त 16.1 षटकात 68 धावांवर आपला गाशा गुंडाळला. एसआरएचने केवळ 8 षटकात लक्ष्याचा पाठलाग केल्याने आरसीबाचा संघ 9 विकेट्सने पराभूत झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT