IAS Tina Dabi's Husband esakal
फोटोग्राफी

IAS Tina Dabi's Husband: डॉक्टर ते शासकीय अधिकारी पद! IAS टीनाच्या पतीचा UPSC रँक माहितीये?

डॉक्टर ते शासकीय अधिकारीपद गाजवणाऱ्या टीनाच्या पतीचा यूपीएससी रँक तुम्हाला माहिती आहे

सकाळ ऑनलाईन टीम

यूपीएससी टॉपर टीना डाबी यांचा दुसरा नवरा प्रदीप गावंडे त्यांच्या लग्नानंतर सगळीकडे चर्चेत आहे. टीनाच्या लग्नानंतर या दोघांच्या सोबतच्या बऱ्याच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. डॉक्टर ते शासकीय अधिकारीपद गाजवणाऱ्या टीनाच्या पतीचा यूपीएससी रँक तुम्हाला माहिती आहे?

IAS टीनाच्या पतीने UPSC सिविल सेवा 2012 च्या परीक्षेत ऑल इंडिया रँक (AIR) 478 मिळवला होता. त्यानंतर ते भारतीय शासकीय सेवेत IAS ऑफिसर म्हणून रूजू झाले.
यूपीएससी सीएसई परीक्षेला बसण्यापूर्वी गावंडे यांनी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले.
आयएएस अधिकारी गावंडे हे त्यांच्या टीना डीाबीसोबतच्या लग्नामुळे जास्तच प्रसिद्ध झाले. दोघांनी एप्रिल 2022 मध्ये लग्न केले होते.
प्रदीप गावंडे 2021 मध्ये एका वादात सापडले होते, जेव्हा ते राजस्थान कौशल्य आणि उपजीविका विकास महामंडळ, RSLDC जयपूरचे व्यवस्थापकीय संचालक होते. लाचखोरीशी संबंधित एका प्रकरणात त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, एसीबी अंतर्गत चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election : आदेश आला ! जिल्हा परिषद-पंचायत समितीचा धुरळा उडणार, आचारसंहिता दोन दिवसात शक्य, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Latest Marathi News Live Update : 2014ला अदानी महाराष्ट्रात एका ठिकाणी होते, आता...; राज ठाकरेंनी नकाशाच दाखवला

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बॉस माझी लाडाची' फेम आयुष संजीवची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; सोबतीला आहे ही अभिनेत्री

Pune Crime : शेअर बाजाराच्या नावाने अडीच कोटींचा डल्ला! ट्रेडज इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना हैदराबाद विमानतळावर बेड्या

अभिनयाचा पडदा ते राजकारणाचं मैदान गाजवणारी दीपाली सय्यदची बिग बॉसमध्ये एंट्री !

SCROLL FOR NEXT