नैसर्गिक व अध्यात्माची अनुभूती देणारी माढा परिसरातील पर्यटनस्थळे Canva
फोटोग्राफी

नैसर्गिक व अध्यात्माची अनुभूती देणारी माढा परिसरातील पर्यटनस्थळे

नैसर्गिक व अध्यात्माची अनुभूती देणारी माढा परिसरातील पर्यटनस्थळे

विजयकुमार कन्हेरे

पाहा कुर्डुवाडी व परिसरातील धार्मिक अन्‌ अध्यात्माची अनुभूती देणारी पर्यटनस्थळे.

कुर्डुवाडी (सोलापूर) : नयनरम्य निसर्गाच्या सान्निध्यात अध्यात्माची (Spirituality) अनुभूती घेण्यासाठी माढा तालुक्‍यातील (Madha Taluka, Solapur) चिंचगाव टेकडी (Chichgaon Tekadi) परिसराला भाविकांकडून व पर्यटकांकडून प्रथम पसंती दिली जात आहे. याशिवाय तालुक्‍यातील इतर सुप्रसिद्ध धार्मिक ठिकाणे, ऐतिहासिक किल्ला (Historic fort), उजनी धरण (Ujani Dam) व स्पेशल खाण्याचे पदार्थ पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात. कुर्डुवाडीपासून (Kurduwadi) सात किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचगाव टेकडी येथे रामानंद सरस्वती महाराजांचे वास्तव्य असलेल्या मंदिरात श्री महादेव मंदिरात दर्शन घेऊन काही अंतरावरच असलेल्या इतर धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणी जाण्यासाठी भाविक व पर्यटकांना ओढ असते. या परिसरातील काही छायाचित्रे.

चिंचगाव टेकडी येथील निसर्गरम्य वातावरणातील श्री महादेव मंदिर परिसर.
चिंचगाव टेकडी येथील श्री महादेव पिंड.
चिंचगाव टेकडीवरील श्री महादेवाच्या मंदिराच्या शिखरावरील आकर्षक सुबक नक्षीकाम.
कुर्डुवाडीपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या माढा येथील श्री विठ्ठलाची प्रसन्न मूर्ती.
माढा येथील श्रद्धास्थान श्री माढेश्वरी देवीची मूर्ती.
कुर्डुवाडीपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या लऊळ परिसरातील संत श्री कुर्मदास यांच्या मंदिराचे यात्रा काळातील संग्रहित छायाचित्र.
माढा येथील ऐतिहासिक किल्ल्याचे संग्रहित छायाचित्र.
माढा तालुक्‍यातील अरण येथील संत शिरोमणी श्री सावता महाराज यांच्या मंदिराचे संग्रहित छायाचित्र.
अरण येथील फुलांची सजावट केलेला संतशिरोमणी श्री सावता महाराज मंदिराचा गाभारा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चिंता वाढवणारी बातमी! भारताचा स्टार फलंदाज तातडीने संघाची साथ सोडून घरी परतला; आज सरावालाही नाही आला, कारण...

‘सुपर डुपर’चे उत्सुकता वाढवणारे पोस्टर प्रदर्शित; 'या' तारखेला होणार सिनेमा रिलीज

T20 World Cup Tickets: उपांत्य फेरी, अंतिम फेरीच्या तिकिटांच्या विक्रीला सुरुवात; मुंबईत होणाऱ्या सामन्याचे तिकीट कुठे खरेदी कराल?

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा ‘तिघी’चा ट्रेलर प्रदर्शित

Latest Marathi News Live Update : बहिणीचं शीर धडावेगळं केलं, सख्ख्या भावाकडून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT