Turkiye Earthquake esakal
फोटोग्राफी

Photos : तुर्कीमध्ये भारतीयांकडून प्रेमाचा झरा; फोटो पाहून अंगावर शहारे येतील Turkey Earthquake

संतोष कानडे

Turkey Earthquake : तुर्कीमध्ये सोमवारी झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत १७ हजार जणांचा जीव गेला आहे. भूकंपग्रस्तांसाठी भारताकडून मोठ्या प्रमाणावर मदत पाठवली जात आहे

तुर्कीमध्ये आलेल्या संकटामुळे भारताने ऑपरेशन दोस्त सुरु केलंय. त्यामुळे भूकंपग्रस्तांना मदत मिळत आहे
भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ट्विट करुन सांगितलं की, तुर्कीमध्ये आर्मी फिल्ड हॉस्पिटलने मेडिकल, सर्जिकल इमर्जन्सी वार्ड सुरु केले आहेत.
यासह एक्स-रे लॅब आणि मेडिकल स्टोअर्स चोवीस तास सुरु असल्याचं एस. जयशंकर यांनी सांगितलं.
भारतीय सेनेने पाठवलेल्या मदतीसंदर्भात ट्विट केलं आहे. 'आम्हाला काळजी आहे' असे लष्कराने म्हटलं आहे.
IAFच्या पहिल्या विमानात ४५ सदस्यांची टीम भारतातून रवाना झाली.
त्यामध्ये क्रिटिकल केअर तज्ज्ञ, एक्स-रे मशिन, व्हेंटिलेटर आणि इतर उपकरणं होते.
तुर्कीमध्ये मृत्यूची आणि जखमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
अनेक देशांमध्ये मदतीचा ओघ सुरु असल्याने तेथील नागरिकांना बळ मिळत आहे
तुर्कीमध्ये आतापर्यंत ६५ हजार लोकांना वाचवण्यात यश आलंय
सोमवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी तुर्कीमध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यानंतर हादरवून सोडणारी दृष्य जगभर व्हायरल झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; २१०० रुपये कधीपासून मिळणार?

शेवटी त्यांचे सीन बसूनच व्हायचे... 'आई कुठे काय करते' करताना अशी झालेली कांचन आजींची अवस्था; मिलिंद गवळींचा खुलासा

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात हरभरा काढणीला वेग, उत्पन्नातही मोठी वाढ; बळीराजा सुखावला

डॉक्टरांचे चुकीचे उपचार अन् शरीरभर इन्फेक्शन; थोडक्यात वाचली CID फेम मराठी अभिनेत्री "म्हणून मुलाला जन्म.."

Railway recruitment 2026 : रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी!, ११ हजारांहून अधिक ‘असिस्टंट लोको पायलट’ पदांवर भरती

SCROLL FOR NEXT