Makar Sankranti 2023 Esakal
फोटोग्राफी

Makar Sankranti 2023: 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला'! कलाकाराचं मकर संक्रांती सेलिब्रेशन जोरात.. फोटो व्हायरल

Vaishali Patil

आज सगळीकडे मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण असतो. त्यामुळे याचं जोरदार सेलिब्रेशन होतं. यात कलाकारही मागे नाहीत. असेच काही कलाकारांचे मकर संक्रांतीचे काही खास फोटो...

आभिनेत्री राधा सागर हिने देखील तिचे छान असे फोटो शेअर करत प्रेक्षकांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री मानसी नाईक हिने देखील तिच्या हटके शैलीत चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हार्दिक आणि अक्षया लग्नानंतर पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत परिवारासोबत साजरा करणार आहेत.
आभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनीही त्याच्या चाहत्यांना संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवानी आणि विराजस यांनी लग्नानंतर पहिली संक्रांत साजरी केलीय. शिवानीने सोशल मीडियावर विराजस सोबतचे खास फोटो पोस्ट करत रोमँटिक पोझ दिली आहे.
फुलाला सुगंध मातीचा फेम मधुरा जोशी हिनेही तिच्या चाहत्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT