Ankita Lokhande 
फोटोग्राफी

लग्नानंतर अंकिता झाली भलतीच बोल्ड, फोटो पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल...

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेचं (tv actress ankita lokhande) नुकतंच लग्न झालं. त्या लग्नाला बॉलीवूडमधील (bollywood celebrity) अनेक सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती.

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेचं (tv actress ankita lokhande) नुकतंच लग्न झालं. त्या लग्नाला बॉलीवूडमधील (bollywood celebrity) अनेक सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती. त्यामध्ये बॉलीवूडची वादग्रस्त अभिनेत्री कंगना रनौतचाही (bollywood actress kangana ranaut) समावेश होता. तिनं आपला मित्र विकी जैनसोबत लग्न केलं. त्यांच्या या प्रेमविवाहाची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु होती. अखेर ते विवाहबंधनात अडकले. चाहत्यांनी त्यांच्या नव्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत. पारिवारिक मालिकांमध्ये काम करणाऱ्या अंकिताचा लूक चाहत्यांना नेहमीच आकर्षून घेणारा ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi: कोल्हापूरमध्ये मेस्सीसाठी असा जल्लोष? व्हिडिओ पाहून अर्जेंटिनियन चाहत्यांनी दिली भन्नाट प्रतिक्रिया VIDEO VIRAL

Discount Offer : लवकरच वाढणार iPhone 17 Pro Max ची किंमत! त्याआधी मिळतोय बंपर डिस्काउंट; खरेदीसाठी गर्दी, 'इथे' सुरुय ऑफर

नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टाचा मोठा निर्णय; ६० दिवसात निकाल अन् सुनावणी

Latest Marathi News Live Update : फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी - उद्धव ठाकरे

Vishwas Nangre Patil:''मी कुठल्या नियमाचा भंग केला का?'' विश्वास नांगरे पाटलांची पत्रकार परिषद; वादाच्या मुद्द्यावर केला सविस्तर खुलासा

SCROLL FOR NEXT