Tv Entertainment News Karan Kundra  esakal
फोटोग्राफी

Karan Kundra: मुंबईत घेतलं नवीन घर, संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क

टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवणारा अभिनेता म्हणून करण कुंद्राचे नाव घ्यावे लागेल.

युगंधर ताजणे

टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवणारा अभिनेता म्हणून करण कुंद्राचे नाव घ्यावे लागेल. तो बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये देखील होता. त्याच्या परफॉर्मन्सनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. सध्या तो चर्चेत आला आहे तो त्याच्या नव्या घरामुळे. त्यानं मुंबईतील बांद्रयामध्ये नवीन घराची खरेदी केली आहे. त्या घराची किंमत ऐकुन तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कमी वयात मोठी भरारी मारणाऱ्या करणचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे.लग्नापूर्वी करणनं एक मोठं घर घेतलं आहे. मुंबईत खरेदी केलेल्या या घराची किंमत प्रचंड मोठी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT