Vicky Katrina Mehendi Instagram
नवविवाहित विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो पोस्ट केले आहेत. जल्लोष आणि आनंदात पार पडलेल्या या कार्यक्रमातील काही क्षण पाहुयात..
राजस्थानच्या सवाई माधोपूरमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा याठिकाणी विकी-कतरिनाचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. मेहंदीच्या कार्यक्रमात कतरिनाने प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाजी मुखर्जीने डिझाइन केलेला मल्टि कलर सिल्क लेहंगा परिधान केला होता. तर विकीने एब्रॉइड रॉ सिल्क जॅकेट आणि सिल्क कुर्ता परिधान केला होता. मेहंदीच्या कार्यक्रमात विकी-कतरिनाने कुटुंबीयांसह केलेली धमाल या फोटोंमध्ये पहायला मिळतेय. विकी-कतरिनाचा डान्सभाऊ सनी कौशलसोबत विकीचा धमाल डान्समेहंदीच्या कार्यक्रमातील विकीचा रोमँटिक अंदाजयावेळी कतरिनाच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट झळकत होता. या दोघांच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.मेहंदी कार्यक्रमातील खास क्षणब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.