Vidhan Parishad Election 2021 Esakal
फोटोग्राफी

Photo: महाडिकांच्या माघारी नंतर पाटील समर्थकांचा कोल्हापुरात जल्लोष

महाडिकांनी माघार घेताच ढोल ताश्याच्या गजरात कार्यकर्त्यांनी अजिंक्यतारा येथे आनंदउत्सोव साजरा केला.

अर्चना बनगे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2021) चुरस होती. या निवडणुकीत नेमके काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. मात्र दोन्हीही पक्षांनी सामंजस्याने भूमिका घेत कोल्हापूरची जागा काँग्रेसला देण्याचे ठरवले. त्यामुळे सतेज पाटील (Satej Patil)बिनविरोध निवडून आले. त्यांच्या या आनंदात सतेज पाटील प्रेमींनी कोल्हापुरात गुलालाचा धुरळा उडवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : JPSC-JSSC परीक्षार्थींचे रांचीमध्ये आंदोलन; विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो विधानसभेच्या घेराव मोर्चात सहभागी

Pune Bengaluru Highway: टोल भरूनही खड्डेमय प्रवास! पुणे-बंगळूर महामार्गावर पावसामुळे सेवा रस्त्यांची दुरवस्था, अपघाताचा धोका

Property Investment: प्लॉट की फ्लॅट? 10-20 वर्षांत कुठे मिळेल जास्त फायदा? पैसे गुंतवण्याआधी पाहा फायदे-तोटे

जरांगेंचा दावा तथ्यहीन, कुणबी प्रमाणपत्र रद्दबाबत प्रशासनाचं स्पष्टीकरण; बावनकुळेंकडे सोपवला अहवाल

Shaktipeeth Highway Update : शक्तिपीठ महामार्ग आता थेट रेडी बंदर अन् मुंबई-गोवा हायवेला जोडणार! MSRDC चे पुन्हा सर्व्हेचे आदेश, आमदार केसरकरांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT