Virat Kohli Dating sakal
फोटोग्राफी

Virat Kohli Dating : विराट कोहलीची लग्नापूर्वीची डेटिंग लिस्ट

विराट कोहलीने बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले आहे.

Kiran Mahanavar

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली खेळासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. विराट कोहलीने बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले आहे. दोघांनाही एक मुलगी आहे. लग्नापूर्वी विराट कोहलीने 5 अभिनेत्रींना डेट केले आहे. यामध्ये काही बॉलीवूडचे आहेत तर काही थेट हॉलिवूडचे आहेत.

विराट आणि संजना गलरानी या दोघांना अनेक ठिकाणी एकत्र पाहिलं गेलं आहे. ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याची अफवा पण आल्या. त्यानंतर संजनाने खुलासा केला की ते दोघे फक्त चांगले मित्र आहे.
कन्नड फिल्म अभिनेत्री साक्षी अग्रवाल देखील विराट कोहलीची गर्लफ्रेंड असल्याची अफवा आली होती. कोहलीने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, त्याने पहिल्यांदा वयाच्या 18 व्या वर्षी डेटींग केलं होतं.
विराटची सारा जेन डियास सोबतची भेट 'फेमिना मिस इंडिया 2007' च्या दरम्यान पार्टीमध्ये झाली होती. कोहलीने 2011 वर्ल्ड कप फायनलमध्येही तिला बोलवलं होत. मात्र हे रिलेशनशीप जुलै 2011 पर्यंतच चालू शकलं.
तमन्ना भाटिया आणि कोहली सेल्कॉनच्या जाहिरातीमध्ये एकत्र दिसले होते. तेव्हापासून ते त्यांच्या डेटींगच्या अफवा सुरु झाल्या. मात्र तमन्नाने त्यानंतर स्पष्ट केलं होतं की, दोघे एका जाहिरातीच्या सेटवर भेटले होते. त्यांच्यात मैत्रीही नव्हती.
ब्राझिलियन अभिनेत्री इसाबेल लाइट सोबत विराटच्या जवळीकतेच्या बातम्या आल्या होत्या. याबाबत अधिक माहिती नव्हती मात्र, अचानकच 2013 मध्ये दोघे वेगळे झाल्याची माहिती आली.
इंग्लंडची स्टार महिला क्रिकेटर डेनियल व्याटने कोहलीला आपली आवडती बॅट गिफ्ट केल्यानंतर ट्विटरवर खुलेआम लग्नासाठी प्रपोज केलं होतं. मात्र, यावर विराटने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT