kohli kohli ex girlfriend izabelle leite bold photo virat instagram ipl 2022  sakal
फोटोग्राफी

लग्नापूर्वी 'या' हॉट अभिनेत्रीला डेट करायचा विराट कोहली; बोल्ड फोटो व्हायरल

सध्या सोशल मीडियावर विराट कोहलीच्या एक्स गर्लफ्रेंडची चर्चा रंगत आहे.

Kiran Mahanavar

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये टीम इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट आता तरी शांत आहे. विराट कोहली भलेही फॉर्ममध्ये नसेल, पण त्याच्या चाहत्यांनी त्याला नेहमीच पाठिंबा दिला आहे. विराट कोहलीचे आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. सध्या सोशल मीडियावर विराट कोहलीच्या एक्स गर्लफ्रेंडची चर्चा रंगत आहे.

विराट कोहली आता विवाह अडकला आहे. त्याने 2017 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले. दोघांनाही एक मुलगी असून तिचे नाव वामिका आहे. अनुष्का शर्मासोबत लग्न करण्याआधी विराट कोहली काही रिलेशनशिपमध्ये होता ज्यामुळे कायम चर्चेत राहिला आहे.
विराट कोहलीचे नाव ब्राझीलची अभिनेत्री आणि मॉडेल इसाबेल लिट्टेसोबतही जोडले गेले होते. सध्या सोशल मीडियावर इसाबेलचे फोटो ट्रेंडमध्ये आहेत. दोघांनी 2012 ते 2014 पर्यंत एकमेकांना डेट करत होते. दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात.
इझाबेल लाइटने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. सुपरस्टार आमिर खानच्या तलाश या चित्रपटातून तिने पदार्पण केले आहे. याशिवाय इसाबेल काही बॉलिवूड प्रोजेक्टमध्येही दिसली आहे.
एका मुलाखतीत इसाबेल लाइटनेही विराट कोहलीसोबत अफेअर असल्याची कबुली दिली होती. इसाबेलने एका मुलाखतीत सांगितले होते की होय आम्ही दोन वर्षे एकमेकांना डेट केले होते. नंतर संबंध संपले तरीही आम्ही आता आम्ही बोलतो.
इसाबेल लिट्टेबद्दल बोललोच झालं तर ती ब्राझीलची एक मॉडेल आहे. बॉलिवूडमध्ये त्याच्या शोधाशिवाय सिक्स्टीन, ओल्ड जीन्स, वर्ल्ड फेमस लव्हर हे चित्रपट आले आहेत.
इझाबेल सध्या ब्राझीलमध्ये असून ती अनेकदा कामानिमित्त भारतात येत असते. इसाबेलने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गरोदरपणाचे फोटो शेअर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mayor Election Postponed : पुणे महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लांबणीवर, महापालिकेचे आयुक्तांना पत्र

U19 World Cup: पाकिस्तानच्या युवा टीमवर फिक्सिंगचा भारतीय क्रिकेटरडून आधी आरोप अन् मग अचानक माघार, नेमकं काय घडलं?

Fire Breaks Out at Mahape MIDC : नवी मुंबईतील महापे MIDC मध्ये अग्नितांडव, केमिकल कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Bigg Boss Marathi 6 : "भाऊच्या धक्क्यावर तुला जागा नाही" भडकलेल्या रितेशने रुचिताची खरडपट्टी काढली

अमेरिकेत भारतीयानं पत्नीसह ३ नातेवाईकांची केली हत्या; घरात सापडले ४ मृतदेह

SCROLL FOR NEXT